Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

वर्णनात्मक नोंदी
1 इयत्ता१ली साठी  येथे क्लिक करा.
2 इयत्ता२री साठी  येथे क्लिक करा.
3 इयत्ता३री साठी  येथे क्लिक करा.
4इयत्ता४थी साठी  येथे क्लिक करा.
5इयत्ता५वी साठी  येथे क्लिक करा

बुधवार, ८ मार्च, २०१७

डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम

डाॅ.कलाम यांचे विचार

•आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसतं,तर आपली झोप उडवते ते खर स्वप्न असतं.
•देशातील सर्वाधिक बुध्दीमत्ता असणाय्रा व्यक्ती वर्गातील शेवटच्या बाकावर सापडतात.
•जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यांचा आसरा घेतात पण गरूड पक्षी पावसापासून बचाव करण्यासाठी ढगा वरून उडतो.
•यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशाबद्दल कधीच नैराश्य येणार नाही.
•यशाचा आनंद अनुभवण्याससाठी व्यक्तीला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो.
•स्वप्ने खरी होण्यासाठी स्वप्न पाहणे गरजेचे असते.
•एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते परंतू एखाद्याला जिंकणे फारचं कठीण असते.
•आपण आपल्या वर्तमातील गोष्टींचा त्याग करू जेणे करून आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.