जि.प.प्राथ.शाळा सांगळेवस्ती पळाशी ता.नांदगाव जि.नाशिक
Home
परिपाठ
राष्ट्रगीत
प्रतिज्ञा मराठी
प्रतिज्ञा हिंदी
संविधान
दिनविशेष
सुविचार
प्रार्थना-तुम हि हो माता
करा तो एकची धर्म
सर्वात्मका शिव सुंदरा
पहिला नमस्कार
हि मनाची प्रार्थना
हम होंगे कामयाब
बोधकथा
प्रश्न मंजुषा
पसायदान
मूल्यशिक्षण
महितीजगत
आपला महाराष्ट्र
आपला भारत
जग
सरल
शाळा
शिक्षक
विद्यार्थी
श.पो.आ.
न्यूज
आज तक
NDTV
Products
बालनगरी
गाणी गोष्टी
कला क्षेत्र
करमणूक
भ्रमंती
अभयारण्य
सरल
Products
Widgets
Menus
Products
Products
Widgets
Menus
Products
Products
Widgets
Menus
Products
Products
Widgets
Menus
Products
Widgets
बुधवार, ८ मार्च, २०१७
डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम
डाॅ.कलाम यांचे विचार
•
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसतं,तर आपली झोप उडवते ते खर स्वप्न असतं.
•
देशातील सर्वाधिक बुध्दीमत्ता असणाय्रा व्यक्ती वर्गातील शेवटच्या बाकावर सापडतात
.
•
जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यांचा आसरा घेतात पण गरूड पक्षी पावसापासून बचाव करण्यासाठी ढगा वरून उडतो
.
•
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशाबद्दल कधीच नैराश्य येणार नाही
.
•यशाचा आनंद अनुभवण्याससाठी व्यक्तीला नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो.
•
स्वप्ने खरी होण्यासाठी स्वप्न पाहणे गरजेचे असते
.
•एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते परंतू एखाद्याला जिंकणे फारचं कठीण असते.
•
आपण आपल्या वर्तमातील गोष्टींचा त्याग करू जेणे करून आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा