१) भाषा
• प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाजीपाला इ.चित्रांचे संच [नावाशिवाय 1 संच व त्यांच्या नावासहीत एक संच]
• परिचित चित्र संच 2 •नामपट्टया ▪ अक्षरकार्ड
• शब्दकार्ड यात - निवारादर्शक शब्द, समानार्थी विरुध्दार्थी शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द,
लिंग - वचन बदल शब्द, समूहदर्शक शब्द, इ.
▪ स्वरचिन्हाधारीत शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक • व्याकरणावर आधारित शब्द / वाक्यांश पट्ट्या
▪ मराठी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
2) इंग्रजी
• परिचित इंग्रजी नावांची चित्रे [नावाशिवाय एक संच व इंग्रजी नावासहीत एक संच] यात प्राणी, पक्षी, फुले, फळे, व इतर परिचीत चित्रसंच
• शब्द कार्डे - वरील चित्रांना जोड्या लावण्यासाठी, Rhyming words, words start with same alphabet, same pronounciation word, etc.
▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
▪ Singular-plural ▪ Verb form
▪ Word Hanger ▪ Related words
▪ Rhyming words ▪ Synonymous
▪ Antonyms ▪ Capital-Small letters
▪ Word formation And some essential
@@@@@@@@@@@@@@@@@@@
३)गणित
• संख्याकार्ड • अंककार्ड • संख्याचित्रे कार्ड
• घड्याळ • लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
• नाणी -नोटा • भौमितीक आकार • चित्र स्टँम्प
• बेरीज- वजाबाकी मॉडेल
@मनी माळा @उजळणी अंकात - शब्दात
@चिन्ह + - × ÷ = @वर्ग व वर्गमुळ
@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
@दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे @ लहान-मोठे संख्या
व इतर आनुषंगिक साहित्य.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

वरील साहित्य निर्माण करण्यासाठी दुकानातून घ्यावे लागणारे कच्च्या साहित्याच्या यादी
° माऊंट बोर्ड - प्रतिवर्ग किमान 10
° प्राणी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° पक्षी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फळे चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फुले चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° भाजीपाला चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° मुलांना परिचित इतर चित्र संच किमान 3 -3
° रंगीत ड्राईंग शीट ° कटर, कात्री
° फेविकॉल प्रतिवर्ग 250 ग्रॅम ° बायडींग तार
° मार्कर पेन आवश्यकतेनुसार ° सुई - दोरा
° क्ले माती - विविध वस्तूंच्या प्रतिकृती / मॉडेल साठी
° रंगपेटी - ब्रश ° स्टेपलर
° स्टीलच्या फुटपट्या ° टाचण्या
° सेलोटेप साधा ° रबर बँण्ड

° खिळे , रिबीट (पोगर) ° नायलॉन दोरी
° नाणी - नोटा ° रंगीत गोट्या
° रंगीत मणी - तीन रंगातील 10-10 (शतक माळ)
° आईस्क्रीम काड्या ° पोगार नळ्या
° बांगड्यांची तुकडे ° चिंचोके किंवा इतर बिया
° भौमितीक आकार मॉडेल ° लहान - मोठे बॉल
° प्राणी - पक्षी - विविध परिचित वस्तूंचे मॉडेल
° थोर व्यक्ती - शास्त्रज्ञ यांची चित्रे
° मोठे फॉन्ट व भरपूर चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके
° प्लॅस्टिक ट्रे (साहित्य ठेवण्यासाठी कोणतेही साधन)
° प्लॅस्टिक पिशव्या (साहित्याचे पँकींगसाठी )
° प्रत्येक वर्गासाठी आरसा, कंगवा, नेलकटर
° नकाशे व पृथ्वीगोल ° रंगीत रांगोळी
° कला - कार्यानुभवसाठी आवश्यक साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.
%%%%%%%%%%%%%%%%%%%

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा